खताचे नवीन भाव जाणून घ्या कोणती बॅग किती रुपयांना महागली…? Subsidy fertilizers 2025

Subsidy fertilizers 2025 मित्रांनो नमस्कार, फर्टीलायझरचे नवीन दर (Rate) हे जारी करण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांसाठीची जी माहिती आहे आपण आज या लेखामध्ये घेऊन आलो आहे. कारण सबसिडी फर्टीलायझर म्हणजेच खताचे नवीन दर या ठिकाणी जाहीर झालेले आहेत.

कोणत्या खात्याचे नवीन भाव काय आहे..? हे आपण या ठिकाणी समजून घेऊया. सध्या खरीप हंगामा सुरु झालेला आहे, आणि खरीप हंगाम सुरू झाला असताना या ठिकाणी खताचे नवीन दर काय आहे हे आपण सर्वप्रथम जाणून घेऊया.

राज्यातील 903 योजनांची मान्यता रद्द, देवेंद्र फडणवीस सरकारचा मोठा निर्णय Maharashtra Government Scheme

Subsidy fertilizers 2025 आद्यवतन नवीन दर

पावसाचा सुरेख पारंभ झाल्यामुळे खत-बियाण्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आणि यावेळी शेतकरी खतसाठा करू इच्छिता तर अशावेळी आता खात्यांचे आद्यवतन नवीन दर अपडेट दर काय आहे. यंदाच्या या हंगामासाठी हे आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा एक छोटासा प्रयत्न करणार आहोत. पाहायला गेल तर खतांचा प्रकार आणि वजन आणि दर प्रति बॅग किंमत काय हे खाली आपण थोडक्यात पाहूया.

घरकुल योजना 2025: प्रधानमंत्री आवास योजनेची नवीन पात्रता यादी जाहीर – तुमचं नाव आहे का? लगेच तपासा! Gharkul Yojana 2025

रासायनिक खताचे नवीन प्रती गोणी दर खालीलप्रमाणे

युरिया 45 किलो = 266.58 रुपये प्रति बॅग

युरिया 50 किलो = 295 रुपये अंदाजे ही किंमत आहे.

डीएपी (DAP 18:46) 50 किलो = ₹1350

एमओपी 0:0:60 50 किलो = 1650 रुपये

एसएसपी (SSP Granular) 50 किलो = 570 रुपये प्रति बॅग

एनपीके 19:19:19 50 किलो = 1750 रुपये

एनपीके 15:15:50 किलो 1470 रुपये

असे या ठिकाणी दर आहे यामध्ये महत्त्वाची टीप असणार आहे ती म्हणजे सदर खत भाव राज्यानुसार आहे. या ठिकाणी बदल भावात राहू शकतो. या ठिकाणी तुम्हाला जवळील दुकानाचे संपर्क करणं अनिवार्य असणार आहेत.

पुन्हा पावसाचा जोर वाढणार! राज्यात पुढील तीन दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, ‘या’ जिल्ह्यांमध्ये ‘यलो अलर्ट’ जारी. IMD Weather Update

Leave a Comment