Accident video viral: आजकाल सोशल मीडियामुळे रोज असंख्य व्हिडीओ तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामध्ये काही चांगले व्हिडीओ असतात. तर काही व्हिडीओ भयानक असतात. यात अपघाताचे अनेक व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांना धक्का बसतो एवढं मात्र नक्की.
कारण मागच्या काही दिवसांपासून इतके भयानक अपघात झाल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत की, लोकांनी ते पाहिल्यानंतर चिंता व्यक्त केली आहे. सध्या असाच एक अपघात समोर आला आहे, ज्यामध्ये बालपणीच्या तीन मित्रांचा जागीच मृत्यू झालाय.
मोठी बातमी! शेतकऱ्यांसाठी सरकारची मोठी घोषणा,बळीराजाला दिलासा PM Dhan-Dhanya Krishi Yojana
रस्ते अपघातांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यामध्ये काही अपघात हे वाहनचालकाच्या चुकीमुळे होताना दिसतात, तर काही अपघात हे दुसऱ्याच्या चुकीमुळे घडत असतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे, जो अक्षरश: अंगावर काटा आणत आहे.
हा व्हिडीओ एक उदाहरण म्हणूनदेखील समोर आला आहे, ज्याला पाहून तुम्ही गाडी चालवताना किती सतर्क राहायला पाहिजे हे दाखवत आहे. अनेकदा आपण कितीही व्यवस्थित गाडी चालवण्याचा प्रयत्न केला, तरी समोर कोणी चुकीच्या पद्धतीने गाडी चालवत असेल तर अपघात हे होतातच.
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अशावेळी समोरच्या व्यक्तीच्या चुकीची शिक्षा इतरांनाही भोगावी लागते. सध्या समोर आलेल्या प्रकरणातही असंच काहीसं घडलं आहे. हा व्हिडीओ व्हायरल होत असून आता तुम्हीच सांगा यामध्ये चूक नेमकी कुणाची आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, रस्त्यावर थोड्याफार मोजक्या गाड्यांची वाहतूक सुरु आहे. अशातच तीन मित्र एका बाईकवरुन जात असताना एक कारचालक उलट्या दिशेनं म्हणजेच बाईकच्या समोरून येतो आणि बाईकला जोरदार धडक देतो. ही धडक इतकी भयंकर होती की यामध्ये तिघेही जण हवेत उडून खाली रस्त्यावर पडले.
सोशल मीडियावर दररोज अपघातांशी संबंधित व्हिडीओ शेअर केले जातात, ज्यातील काही व्हिडीओ पाहिल्यानंतर सर्वांनाच धक्का बसतो. हे अपघात टाळण्यासाठी एकच उपाय आहे, तुम्ही सदैव सावध राहा. maha_vikas_aghadi_mva नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हि़डीओ पोस्ट करण्यात आला असून, या व्हिडीओला लोक वारंवार पहात आहेत. तसेच हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा