पुन्हा पावसाचा जोर वाढणार! राज्यात पुढील तीन दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, ‘या’ जिल्ह्यांमध्ये ‘यलो अलर्ट’ जारी. IMD Weather Update
IMD Weather Update:राज्यात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली, त्यानंतर मान्सून दाखल झाल्यानंतर आता पावसाने उघडीप दिल्याने उन्हाचा चटका आणि उकाड्यामध्ये पुन्हा एकदा वाढ झाली. मॉन्सूनचे प्रवाह कमजोर झाले असले, तरी राज्यात पावसाला पोषक हवामान होत आहे. आज (गुरूवारी ता. 5) राज्यात विजांच्या कडकडटासह आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. … Read more