HDFC बँकेचे पर्सनल लोन घेण्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाइन दोन्ही मार्ग उपलब्ध.HDFC Bank Personal Loan
HDFC Bank Personal Loan:1. ऑनलाईन पद्धत: HDFC बँक ग्राहकांना घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने पर्सनल लोनसाठी अर्ज करण्याची सुविधा देते. अर्ज करण्याची प्रक्रिया: बँकेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या – www.hdfcbank.com ‘Personal Loan’ विभाग निवडा. लोन अमाउंट आणि कालावधी निवडा. आवश्यक माहिती भरा – नाव, मोबाईल नंबर, ईमेल, उत्पन्न इत्यादी. कागदपत्र अपलोड करा – ओळखपत्र, पत्त्याचा पुरावा, पगाराच्या … Read more