Revenue Department जिवंत सातबारा मोहीम, घरकूलसाठी मोफत वाळू, भोगवटा वर्ग 2 च्या जमिनीवर कर्ज, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मंत्रालयाचे 5 मोठे निर्णय
Revenue Department : चंद्रशेखर बावनकुळे यांच्या महसूल मंत्रालयानं मोठे निर्णय घेतले आहेत. यामुळं नागरिकांच्या अनेक अडचणी दूर झाल्या आहेत. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांचं सरकार राज्यात स्थापन झालं असून त्याला सहा महिने पूर्ण होत आले आहेत. या काळात भाजपनं चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठे निर्णय घेतले आहेत. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्णयांचा आढावा घेणं … Read more