आठवा वेतन आयोगामध्ये पे – लेव्हल 1 – 10 पर्यंतचे संभाव्य सुधारित वेतनस्तर ; जाणून घ्या आत्ताची संपुर्ण वेतन अहवाल ! 8th Pay Commission Scale Level
8th Pay Commission Scale Level:सरकारी कर्मचाऱ्यांना पुढील वर्षापासुन दिनांक 01.01.2026 नविन वेतन आयोग ( New Pay Commission ) लागु केला जाणार आहे . सदर वेतन आयोगांमध्ये पे-लेव्हल 1-10 पर्यंतचे संभाव्य सुधारित वेतनस्तर कसे असतील याबाबतचा संपुर्ण वेतन अहवाल पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात. जमीन खरेदी दस्तांच्या फेरफार नोंदी होणार झटपट; विलंब टाळण्यासाठी घेतला महत्त्वाचा निर्णय Land Record … Read more