Income Tax Filing: आयकर भरणे झाले सोपे… टॅक्स पोर्टलवर तुमचे काम होणार पूर्ण, जाणून घ्या कसे?
Income Tax Filing:इन्कम टॅक्स रिटर्न्स फाईल करण्यासाठी सर्वसामान्य करदात्यांना कोणतीही अडचण होऊ नये यासाठी आयकर विभाग सतत प्रयत्नशील असतो. आयकर विभागाने 2025 च्या ITR फाइलिंगसाठी एक्सेल युटिलिटीज जारी केल्या आहेत. या युटिलिटीज आयटीआर 1 आणि आयटीआर 4 फॉर्म भरण्यासाठी उपलब्ध आहेत. करदात्यांना त्यांचे रिटर्न भरण्यासाठी 15 जूनपर्यंत वाट पहावी लागेल. नवीन आयकर वर्ष सुरु होताच … Read more