तुकडेबंदी कायदा रद्दमुळे आता एक गुंठ्याचाही दस्त होणार; ह्याचा फायदा नक्की कुणाला होणार?Land Tukda Bandi

Land Tukda Bandi:बागायत जमीन दहा गुंठे आणि जिरायत जमिनीचे २० गुंठ्यांच्या खालील क्षेत्राची खरेदी, विक्रीच्या व्यवहारांवर बंदीचा कायदा रद्द केल्याची घोषणा शासनाने बुधवारी केली. यामुळे १ जानेवारी २०२५ पर्यंतचे एक, दोन, तीन गुंठ्यांच्या भूखंडाची खरेदी, विक्री कायदेशीर होणार आहेत. याच्या अंमलबजावणीची कार्यप्रणाली येत्या पंधरा दिवसांत जिल्हा पातळीवर मिळाल्यानंतर प्रत्यक्ष कार्यवाहीला सुरुवात होईल. यापुढील काळात कमी … Read more

Desi Jugad । शेतकऱ्याने बनविले भन्नाट जुगाड! पीक नष्ट करणाऱ्या भटक्या जनावरांसाठी शोधला उपाय; व्हिडीओ एकदा बघाच

Desi Jugad । आपल्या देशातील बहुतांश लोक शेतीवर अवलंबून आहेत. आपला उदरनिर्वाह करण्यासाठी लोक विविध प्रकारची शेती करतात, परंतु आज आम्ही तुम्हाला अशा देशी तंत्रज्ञानाबद्दल सांगत आहोत, जे शेती करताना तुमच्या मोठ्या समस्या सहज सोडवू शकतात. प्रत्येक व्यक्तीला भटक्या जनावरांच्या समस्येला तोंड द्यावे लागते. भटक्या जनावरांमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील उभे पीक नष्ट होण्याची देखील शक्यता असते. … Read more

Employees Salary Increase Today : या कर्मचार्‍यांसाठी चांगली बातमी, सरकारची मोठी घोषणा; पगारात १७,००० रुपयांची थेट वाढ!

Employees Salary Increase Today : या कर्मचार्‍यांसाठी चांगली बातमी, सरकारची मोठी घोषणा; पगारात १७,००० रुपयांची थेट वाढ! केंद्र सरकारच्या नव्या निर्णयामुळे सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमध्ये (PSU) काम करणाऱ्या हजारो कर्मचार्‍यांना दिलासा मिळाला आहे. सरकारने त्यांच्या महागाई भत्त्यात (DA) लक्षणीय वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे काही कर्मचार्‍यांच्या पगारामध्ये थेट १७,००० रुपयांहून अधिक वाढ होणार आहे. … Read more

नविन वेतन आयोग कामाच्या आधारावर मिळणार वेतनवाढ ; इतर वेतन आयोगापेक्षा आठवा वेतन आयोगात असतील अमुलाग्र बदल 8th Pay Commission News

8th Pay Commission News:सरकारी कर्मचाऱ्यांना सन 2026 पासुन नविन वेतन आयोग लागु केला जाणार असून , यंदाचा आठवा वेतन आयोग इतर वेतन आयोगापेक्षा काहीसा वेगळा असू शकतो. वेतन आयोग म्हणजे फक्त पगारवाढची बाब आठवते , परंतु यंदाच्या वेतन आयोगांमध्ये अमुलाग्र बदल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे . आतापर्यंत कर्मचाऱ्यांना स्वातंत्र्यानंतर सात वेतन आयोग लागु करण्यात … Read more

मराठमोळ्या तरुणींनी केला भन्नाट डान्स; अदा पाहून प्रेक्षकही झाले फिदा, VIDEO ची संपूर्ण सोशल मीडियावर चर्चा Dance Viral video

Dance Viral video: सोशल मीडियावर दररोज असंख्य व्हिडीओ व्हायरल होताना आपण पाहत असतो. यात मजेशीर तसेच डान्सच्या व्हिडीओंची संख्या अधिक असते. डान्स करणे हा अनेकांसाठी एक उत्तम विरंगुळा असतो. डान्स केल्यावर शरीराचा व्यायाम तर होतोच पण मनही शांत होते. मुलीही अनेकदा एकत्र आल्या की एखाद्या गाण्यावर डान्स सादर करुन दाखवतात. डान्सची असणारी आवड त्यांना शांत … Read more

Gold-Silver Price Today: सध्या सोने-चांदीच्या दरात मोठा बदल; जाणून घ्या आजचे नवीन दर

Gold-Silver Price Today: सध्या सोने-चांदीच्या दरात मोठा बदल; जाणून घ्या आजचे नवीन दर जळगावच्या सराफ बाजारात रविवारी सोनं आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे चांदीने आतापर्यंतचा सर्वात उच्च दर गाठला आहे. तसेच वायदे बाजारात (MCX) सुद्धा सोन्याच्या दरात चढउतार दिसून आले आहेत. सोनं खरेदी करायचंय? मग ही बातमी तुमच्यासाठी! सध्या सोने-चांदीच्या दरात … Read more

आता फक्त ओळख क्रमांक सांगा; ७/१२, ८ अ नको अॅग्रिस्टॅक हीच राज्यातील शेतकऱ्यांची झाली ओळख Land Agriculture News

Land Agriculture News:महाडीबीटी पोर्टलवरून कृषी विभागाच्या योजनांचा लाभ मिळत असून, अॅग्रिस्टॅक शेतकरी ओळख क्रमांकातून शेतकऱ्याची सर्व माहिती अर्ज करताना जमा होते. त्यामुळे योजनांच्या अर्जाची पडताळणी करताना यापुढे सातबारा आणि ८ अ उतारा अपलोड करण्याची गरज नसल्याचे निर्देश कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. राज्यातील काही तालुका अधिकाऱ्यांनी हे उतारे अपलोड केलेले नसल्याने संबंधित … Read more

गुगल पे देणार १ लाख रु. पर्सनल लोन; असा करा अर्ज Google Pay Personal Loan

Google Pay Personal Loan:रक्कम थेट पाच मिनिटात तुमच्या बँक खात्यामध्ये मोबाईल द्वारे अर्ज करा गुगल पे’ची धमाकेदm; एका क्लिकवर मिळवा 1 लाख रुपयांपर्यंत वैयक्तिक कर्ज महिलांसाठी कर्जकर्जासाठी पात्रता अचानक पैशांची गरज भासली, तर वैयक्तिक कर्ज (Personal Loan) ही एक उत्तम सोय ठरते. आता गुगल पे (Google Pay) वापरणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. डीएमआय फायनान्स (DMI … Read more

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! पीएम किसानचा २०वा ₹2000 हप्ता १८ जुलैला खात्यात जमा होणार –यादीत नाव लगेच तपासा!”PM Kisan 20th installment date

PM Kisan 20th installment date:“शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! पीएम किसानचा २०वा ₹2000 हप्ता १८ जुलैला खात्यात जमा होणार –यादीत नाव लगेच तपासा!” देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत २०वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १८ जुलै २०२५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारमधील मोतिहारी येथे आयोजित कार्यक्रमात हा … Read more

जिओच्या ग्राहकांची बल्ले-बल्ले, ‘या’84 दिवसांच्या प्लॅनमध्ये सर्व काही अनलिमिटेड New Jio Recharge Plans 2025

New Jio Recharge Plans 2025:जिओ कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी अनेक स्वस्त रिचार्ज प्लॅन आणले आहेत. आज आपण जिओच्या 84 दिवसांच्या एका रिचार्ज प्लॅनची माहिकी जाणून घेणार आहोत. भारतात जिओचे 46 कोटींपेक्षा जास्त युजर्स आहेत. जिओ कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी अनेक स्वस्त रिचार्ज प्लॅन आणले आहेत. आज आपण जिओच्या 84 दिवसांच्या एका रिचार्ज प्लॅनची माहिकी जाणून घेणार आहोत. … Read more