सोमवारी महाराष्ट्र बंद ! सरकारच्या ‘या’ निर्णयाविरोधात मोठा एल्गार Maharashtra closed News 2025
Maharashtra closed News 2025 : राज्यातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी पुढे आली आहे. इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनने राज्य सरकारच्या कर धोरणांच्या विरोधात १४ जुलै २०२५ रोजी महाराष्ट्र बंद पुकारला आहे. या आंदोलनाचा प्रभाव संपूर्ण राज्यभर जाणवणार आहे. विशेषतः सर्व परमिट रूम्स, बार आणि मद्य विक्री करणारी हॉटेल्स सोमवारी बंद राहणार आहेत. करवाढीमुळे असोसिएशनचा विरोध … Read more