काकूंच्या डान्सला तोड नाही! हळदीत ‘चोली के पीछे क्या है’ गाण्यावर धरला जबरदस्त ठेका; VIRAL VIDEO एकदा पाहाच Woman Haldi Dance Video
Woman Haldi Dance Video : लग्न हा असा समारंभ असतो, ज्यात जोडप्यासह त्यांचे नातेवाईकदेखील तितकेच आनंदी अन् उत्सुक असतात. या समारंभाआधी मेंदी, संगीत, हळदीचा कार्यक्रम असतो, ज्यात जोडप्यासह नातेवाईक नाचण्याचा आनंद घेतात. या लग्न समारंभादरम्यानचे अनेक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या हळदी समारंभातील काकींच्या डान्सचा मजेशीर व्हिडीओ व्हायरल होतोय, जो पाहून सर्वच … Read more