दोन महिलांचं भांडण म्हणजे पाहणाऱ्यांसाठी फ्री टाइमपास…’, भररस्त्यात दोन महिलांचा राडा, एकीनं दुसरीच्या अंगावर चप्पल फेकली अन्… VIDEO पाहाच Viral Video News Update

Viral Video News Update : काही महिलांना भांडण करायला कारण लागत नाही. त्या कधीही, कुठेही, कोणत्याही कारणावरून वाद घालू शकतात. पण गोची तेव्हा होते जेव्हा एका महिलेसमोर दुसरी महिलादेखील तोडीस तोड वाद घालत असते. कोणत्याही भांडणात जेव्हा दोन्ही व्यक्ती सारख्याला वारख्या असतात तेव्हा तो वाद खूप रंगतो. दिल्ली मेट्रोच काय, तर मुंबईच्या लोकल ट्रेनमधील महिलांच्या … Read more

पर्सनल लोन घेण्यासाठी ‘ही’ सरकारी बँक सर्वोत्तम, 9 टक्के व्याजदराने मिळणार कर्ज.Personal Loan

Personal Loan:पर्सनल लोन घेण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्र हा उत्तम पर्याय ठरू शकतो. ही सरकारी बँक आपल्या ग्राहकांना अत्यंत कमी व्याजदराने पर्सनल लोन देते. जर तुमचा सिबिल स्कोअर चांगला असेल तर तुम्ही या बँकेकडून 9 टक्के व्याजदराने पर्सनल लोन घेऊ शकता. बँकांकडून लोकांना अनेक प्रकारची कर्जे दिली जातात. यामध्ये होम लोन, कार लोन, एज्युकेशन लोन आणि … Read more

आता सातबाऱ्यावर येणार शेतकऱ्याच्या पत्नीचे नाव; सरकारची नवीन योजना? जाणून घ्या सविस्तर | Land Record Satbara Utara

Land Record Satbara Utara:करवीर तालुक्यातील कुटुंबातील महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी ‘लक्ष्मीमुक्ती योजना’ राबविण्यात येत आहे. या अंतर्गत शेतजमिनीवर पत्नीच्याही नावाची नोंद करून नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करवीरचे तहसीलदार स्वप्निल रावडे यांनी केले आहे. ‘लक्ष्मीमुक्ती’ योजनेमध्ये पतीच्या नावे असलेल्या शेतजमिनीमध्ये पत्नीचे सहहिस्सेदार म्हणून नाव विनामूल्य नोंदवता येते. यासाठी कोणत्याही प्रकारचे नोंदणी शुल्क किंवा मुद्रांक … Read more

बापरे! क्षणात निसर्गाने खेळ केला! अचानक पूर आला आणि क्षणात सहा तरुणी वाहून गेल्या, पाहा जीवाची धडकी भरवणारा VIDEO | Girls Swept Away Waterfall Flood

Girls Swept Away Waterfall Flood: निसर्गासोबत खेळणं नेहमीच धोक्याचं ठरतं आणि पावसाळ्यात तर प्रत्येक क्षण जीवघेणा ठरू शकतो. पर्यटनाच्या उत्साहात भिजणं, साहसी फोटो काढणं अनेकांना थरारक वाटतं; पण कधी कधी हे थरारच आयुष्यभराचं दुःख बनतात. सध्या अशाच एका धबधब्याजवळ घडलेली हृदयद्रावक घटना समोर आली आहे, जिथे क्षणभरातच आनंदात भिजणाऱ्या सहा मुली पाण्याच्या प्रवाहात वाहून जातात…आणि … Read more

आज राज्यात जोरदार पावसाची शक्यता; या जिल्ह्यातील नागरिकांनी सावध राहा! Maharashtra Rain Alert

Maharashtra Rain Alert गेल्या जून महिन्यात महाराष्ट्रभरात हवामानाच्या अनियमिततेमुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. राज्यातील काही भागांमध्ये अतिवृष्टी झाली, तर अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची कमतरता जाणवली. या परिस्थितीमुळे खरीप हंगामाच्या पेरणीत मोठा व्यत्यय आला आहे. विशेषतः मराठवाडा आणि विदर्भ प्रांतातील शेतकरी या हवामान बदलामुळे अत्यंत चिंतित झाले आहेत. सतत पावसाअभावी अनेक ठिकाणी रबी पिकांची लागवड … Read more

शेतजमिनींची कागदपत्रे मिळण्यासाठी राज्यात ‘भू-प्रणाम’ केंद्राची सुरवात; कोणती कागदपत्रे मिळणार?Land Record Update

Land Record Update:जमीनविषयक विविध कागदपत्रे देण्यासाठी राज्यात भूमी अभिलेख विभागाने सेतू केंद्राच्या धर्तीवर सुरू केलेल्या भू-प्रणाम केंद्राची संख्या आता शंभरीपार होणार आहे. विभागाने पहिल्या टप्प्यात सुरू केलेली ३० केंद्रे जिल्हास्तरावर सुरू होती. दुसऱ्या टप्प्यात हे केंद्र तालुकापातळीवरील कार्यालयात सुरू होणार आहेत. या केद्रांमुळे नागरिकांना घरबसल्या मिळकत पत्रिका काढण्यासाठी अर्ज करता येईल, त्याचबरोबर अर्जामधील त्रुटी दूर … Read more

टक्के वाढू शकतो कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता; मोदी सरकार देऊ शकते मोठं गिफ्ट | DA Hike News

DA Hike News: मोदी सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी भेट देऊ शकते. केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुलै २०२५ पासून महागाई भत्त्यात (डीए) ४ टक्के वाढीचा लाभ मिळू शकतो. नुकत्याच आलेल्या महागाईच्या आकडेवारीवर आधारित अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. या वाढीनंतर महागाई भत्ता सध्याच्या ५५ टक्क्यांवरून ५९ टक्क्यांपर्यंत वाढणार आहे. महागाई भत्त्यात झालेली वाढ जुलैपासून लागू होणार असली … Read more

अशा लोकांना तिथेच फोडलं पाहिजे”, ट्रेनमध्ये भर गर्दीत तरुणीसमोर नराधमाचं अश्लील कृत्य; VIDEO पाहून बसेल धक्का Vulgar Video Viral

Vulgar Video Viral: गेल्या अनेक वर्षांपासून महिलांवरील अत्याचारांची संख्या वाढतच चाललीय. सोशल मीडिया, वृत्तपत्रं, बातम्या यांद्वारे आपल्याला या सगळ्याबद्आदल कळतं. या गोष्टी वाचून ऐकून आपण माणूस म्हणून आपण कुठेतरी चुकतोय याची खंत वाटते. आजही देशात महिला असुरक्षित आहेत. अत्याचार करणारी विकृत माणसं दिवसाढवळ्या उघडपणे फिरतात. भररस्त्यात सगळ्यांसमोर महिलांची छेड काढतात, अश्लील वर्तन करतात आणि खुलेआम … Read more

मागील दोन वर्षातील पिक नुकसान भरपाईचे पैसे आले; लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार pik nuksan bharpai

pik nuksan bharpai सन २०२३-२०२४ मध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीपोटी ४४५ कोटी रुपयांची मदत मंजूर झाली असून, यातील २४५ कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. सन २०२३-२०२४ मध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीपोटी ४४५ कोटी रुपयांची मदत मंजूर झाली असून, यातील २४५ कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. सोन्याच्या दरात मोठी घसरण, … Read more

Home Loan: तुमचा सिबिल चांगला आहे का? तर या ५ सरकारी बँका देतील सर्वात स्वस्त होम लोन

Cheapest Home Loan: रिझर्व्ह बँकेनं (RBI) आपल्या पतधोरण समितीच्या बैठकीत व्याजदरात म्हणजेच रेपो दरात ०.५० टक्के कपात केल्यापासून बँकांनीही गृहकर्जाचे दर कमी केलेत. जर तुम्हीही गृहकर्ज घेण्याचा विचार करत असाल तर ते तुम्हाला अगदी स्वस्त दरातही मिळू शकतं. देशातील आघाडीच्या सरकारी बँका स्वस्तदरात गृहकर्ज उपलब्ध करून देत आहेत. मात्र, त्यासाठी तुमचा सिबिल स्कोअर खूप मजबूत … Read more