सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीची चमकही झाली कमी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवी किंमत Gold Silver Rate Today
Gold Silver Rate Today: सोन्याच्या दरात आज घसरण झाली असली तरी चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. आज २ जुलै रोजी २४ कॅरेट सोन्याचा भाव १७३ रुपये प्रति १० ग्रॅमनं घसरून ९७,२५७ रुपये झाला. जीएसटीसह प्रति दहा ग्रॅम सोन्याचा दर एक लाख रुपयांच्या पुढे गेला आहे. तर दुसरीकडे चांदीचा भाव १०६३ रुपयांनी घसरून १०५९०० … Read more