खरीप पीक विमा 1 जुलै पासून सुरुवात होणार लागणार हे कागदपत्रे Kharif crop insurance

Kharif crop insurance भारतीय कृषी क्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी पिक विमा योजना ही एक अत्यंत महत्वाची सुविधा आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तींमुळे होणाऱ्या नुकसानीपासून आर्थिक संरक्षण मिळते. 2025 च्या खरीप हंगामासाठी पिक विमा योजनेची नोंदणी 1 जुलै 2025 पासून सुरू होणार आहे. हा निर्णय शेतकऱ्यांच्या हितसंबंधात घेण्यात आला असून, यामुळे त्यांना आपल्या पिकांचे संरक्षण करण्याची संधी … Read more

शेत जमिनीची वाटणी आता मोफत होणार! दस्त नोंदणी शुल्क माफ, राज्यातील लाखो शेतकर्‍यांना फायदा | Land Record Free Divide

Land Record Free Divide:राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता आहे. राज्य शासनाने यापूर्वीच शेत जमिनींच्या वाटप पत्राच्या दस्तावर कोणतेही नोंदणी शुल्क न आकारण्याचा निर्णय घेतला होता. गेल्या महिन्यात या निर्णयाची घोषणा झाली होती. आता त्याविषयीची अधिसूचना राज्य सरकारने प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला आहे. शेतजमिनीच्या वाटणीनंतर दस्त नोंदणीसाठी 30 हजार रुपयांच्या घरात शुल्क … Read more

सेल्फी घेताना पाय घसरला अन् तरुण थेट धबधब्यात वाहून गेला! एक सेकंदही उशीर झाला असता तर.. अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ. Waterfall Viral Video

Waterfall Viral Video:कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी परिसरात मुसळधार पावसामुळे राऊतवाडी धबधबा ओसंडून वाहत आहे. पर्यटकांचा ओघ वाढत असतानाच, येथे घडलेल्या एका थरारक घटनेने सर्वांचे लक्ष वेधले आहे. राऊतवाडी धबधब्यावर सेल्फी काढण्याच्या नादात एका तरुणाचा पाय घसरला आणि तो पाण्याच्या प्रचंड प्रवाहात वाहून गेला. मात्र, इतर पर्यटकांच्या सतर्कतेमुळे त्याचा जीव थोडक्यात वाचला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर … Read more

सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; इराण इस्रायल शस्त्रसंधीचा परिणाम, काय आहेत नवे दर? Gold Silver Price 25 June

Gold Silver Price 25 June: इराण-इस्रायलमधील शस्त्रसंधीचा परिणाम सराफा बाजारावर दिसून येत आहे. शेअर बाजार पुन्हा तेजी दिसू लागताच, सराफा बाजारात सोनं आणि चांदीच्या किमती घसरू लागल्यात. इराण-इस्रायलमधील शस्त्रसंधीचा परिणाम सराफा बाजारावर दिसून येत आहे. शेअर बाजार पुन्हा तेजी दिसू लागताच, सराफा बाजारात सोनं आणि चांदीच्या किमती घसरू लागल्यात. आज, म्हणजेच बुधवार, २५ जून रोजी, … Read more

तुमचा CIBIL स्कोअर खराब आहे आणि बँक तुम्हाला कर्ज देत नाहीये, जाणून घ्या हे उपाय CIBIL Score Solution

CIBIL Score Solution : आजच्या डिजिटल युगात, CIBIL स्कोअर हा व्यक्तीच्या आर्थिक विश्वासार्हतेचा सर्वात महत्त्वाचा निकष बनला आहे. हा स्कोअर तुमच्या संपूर्ण क्रेडिट इतिहासाचा थोडक्यात सारांश सादर करतो आणि बँका आणि वित्तीय संस्थांसाठी निर्णय घेण्याचा आधार बनतो. CIBIL स्कोअर हा प्रत्यक्षात तुमच्या मागील आर्थिक वर्तनाचा रेकॉर्ड आहे जो तुम्ही आतापर्यंत घेतलेल्या कर्जांची परतफेड कशी केली … Read more

तुमच्या ग्रामपंचायतीने कुठे किती खर्च केला? या पद्धतीने घरबसल्या मोबाईलवर मिळवा माहिती | Grampanchayat Information App

Grampanchayat Information App:डिजिटल युगाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतींच्या कामकाजात पारदर्शकता यावी आणि गावकऱ्यांना थेट माहिती मिळावी यासाठी केंद्र सरकारच्या पंचायत राज मंत्रालयाने ‘मेरी पंचायत’ अॅप सुरू केलं आहे. या अॅपच्या माध्यमातून ग्रामस्थांना आपल्या गावातील विकासकामांपासून ते आर्थिक घडामोडींपर्यंतची माहिती आता एका क्लिकवर मिळणार आहे. सिलेंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे? हे एका मिनिटात दाखवतो छोटासा टॉवेल; सोपी ट्रिक … Read more

लाडक्या बहि‍णींना जून-जुलैचा हप्ता एकत्र येणार? खात्यात ₹ ३००० होणार जमा! यादीत नाव पहा | Ladki Bahin Yojana June-July Installment

Ladki Bahin Yojana June-July Installment: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. जून आणि जुलैचे पैसे कदाचित एकत्र येऊ शकतात. लाडक्या बहि‍णींसाठी महत्त्वाची बातमी आहे. जून महिना संपत आला तरीही अद्याप महिलांच्या खात्यात १५०० रुपये जमा झाले नाहीत. त्यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. अजूनही पैसे जमा न झाल्याने आता जून आणि जुलैचा … Read more

सिलेंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे? हे एका मिनिटात दाखवतो छोटासा टॉवेल; सोपी ट्रिक समजली तर तुम्हाला कोणीच फसवू शकणार नाही

How To Check Gas Level In Lpg Cylinder At Home: आपल्यापैकी बहुतेक जण अशा परिस्थितीतून जातोच जेव्हा आपण स्वयंपाक करताना गॅस सिलिंडर संपतो. कधी कधी गॅस संपतो अशा वेळी तो लगेच भरणे शक्य नसते. अशा परिस्थितीत ज्यांच्याकडे सिंगल गॅस कनेक्शन आहे, त्यांना खूप त्रास होतो. विशेषत: त्यावेळी अडचण होते जेव्हा गॅसवर अन्न शिजवायला ठेवलेले असते … Read more

मोठी बातमी राज्यात आता सुधारित पीक विमा योजना, पहा काय-काय बदल झालेत? New Crop Insurance Scheme 2025

New Crop Insurance Scheme 2025:२०२२ पासून राबविलेल्या पीक विमा योजनेचा (Pik Vima Yojana) आढावा घेतल्यानंतर, त्यामध्ये सुधारणा करुन, राज्य शासनाने सन २०२५-२६ या वर्षाकरीता उत्पादनावर आधारित, सुधारित पीक विमा योजना राबविण्यास मान्यता दिली आहे. तसेच, केंद्र शासनाने Cup & Cap Model (८०:११०), मॉडेलनुसार योजनेची अंमलबजावणी करण्याकरिता मान्यता दिली आहे. खरीप हंगाम २०२५ व रब्बी हंगाम … Read more

राज्यात जमिनीच्या तुकडे बंदी कायद्यात सुधारणा, महसूल मंत्र्याची मोठी घोषणा | Land Tukdabandi 2025

Land Tukdabandi 2025:महाराष्ट्रामध्ये रहिवाशी क्षेत्रामध्ये एक गुंठा जमीनीचा तुकडा पाडता येईल, असा कायदा आम्ही विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आणतो आहे, असे महसूलमंत्री व भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यामध्ये तुकडे बंदी कायद्याची सुधारणा करा याबाबत सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आम्ही सुधारणेचे पुढचे पाऊल टाकतो आहोत. राज्यात महायुती सरकार आल्यानंतर महसूल खात्यामध्ये … Read more