पावसाळ्यात घरी आलेल्या कीटकांना पळवून लावा फक्त 5 रुपयात ‘हा’ सोपा उपाय ठरेल फायदेशीर | How to get rid of bugs in house Fast
How to get rid of bugs in house Fast: पावसाळ्यात कीटकांमुळे अनेक प्रकारच्या समस्या उद्भवतात. या वातावरणात ओल्याव्यामुळे आणि घाणीमुळे कीटकांचा प्रादुर्भाव वाढतो. घरात येणारे हे कीटक केवळ खूप त्रास देत नाहीत तर यांच्यामुळे आजार पसरण्याचा धोकादेखील असतो. पावसाळ्यात कीटकांव्यतिरिक्त डास, पाली, झुरळ आणि माश्यादेखील घरात येऊ लागतात. कधीकधी त्या अन्नातही पडतात. तुम्ही या समस्येने … Read more