जमीन खरेदी-विक्रीसंदर्भातील कायद्यात बदल ! नवीन नियम काय असणार? वाचा सविस्तर | About land purchase and sale 2025
About land purchase and sale 2025:केंद्र सरकारने देशभरातील दस्त नोंदणी प्रक्रिया पारदर्शक आणि सुरळीत करण्यासाठी 1908 च्या नोंदणी कायद्यात आमूलाग्र सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी तयार करण्यात आलेल्या नोंदणी विधेयक मसुदा 2025 नुसार, दस्त नोंदणीसंबंधित अनेक नव्या तरतुदी प्रस्तावित करण्यात आल्या आहेत, ज्याचा थेट फायदा सामान्य नागरिकांना आणि प्रामाणिक मालमत्ता खरेदीदारांना होणार आहे. बनावट … Read more