Revenue Department जिवंत सातबारा मोहीम, घरकूलसाठी मोफत वाळू, भोगवटा वर्ग 2 च्या जमिनीवर कर्ज, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मंत्रालयाचे 5 मोठे निर्णय

Revenue Department : चंद्रशेखर बावनकुळे यांच्या महसूल मंत्रालयानं मोठे निर्णय घेतले आहेत. यामुळं नागरिकांच्या अनेक अडचणी दूर झाल्या आहेत. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांचं सरकार राज्यात स्थापन झालं असून त्याला सहा महिने पूर्ण होत आले आहेत. या काळात भाजपनं चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठे निर्णय घेतले आहेत. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्णयांचा आढावा घेणं … Read more

Cotton Seed Rate : असं ओळखा बनावट बियाणे कापसाच्या प्रत्येक पाकिटाची ९०१ रुपये किंमत निश्चित

Cotton Cultivation : खरीप हंगामाला महिनाभरात सुरुवात होत आहे. राज्यातील अनेक भागात कापसाची लागवड केली जाते. अलीकडे कापसाचे क्षेत्र वाढत आहे. खरीप हंगामात (२०२५-२६) कापसाच्या बियाण्यांची विक्री किंमत निश्चित करण्यात आली आहे. कापसाच्या ४७५ ग्रॅम वजनाच्या बीजी-१ च्या पाकिटासाठी ६३५ रुपये व बीजी-२ साठी ९०१ रुपये किंमत निश्चित केली असून तसे राजपत्र भारत सरकारने प्रसिद्ध … Read more

Land Record शेतजमिनीच्या खरेदीसाठी आता मोजणीचा नकाशा व चर्तुःसीमा कायम करण्याचा नियम लागू

Land Record राज्य शासनाने ४ मे रोजी काढलेल्या शेतजमिनीच्या खरेदीसाठी आता मोजणीचा नकाशा व चर्तुःसीमा कायम करण्याचा नियम लागू केला. त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेशही दुय्यम निबंधक कार्यालयाला दिला आहे.Land Record PM Awas Yojana आवास योजनेअंतर्गत तुम्हाला घर मंजूर झालं आहे की नाही ? असा करा स्टेटस चेक कोणत्याही शासकीय कामात जेवढे सुरळीपणा असेल तेवढे ते … Read more

Galmukt Dharan Galyukt Shivar Yojana शेतात गाळ भरण्यासाठी सरकार देतय एवढं अनुदान

शेतकऱ्यांसाठी गाळ मागणीची प्रक्रिया आणि अनुदानासाठी galmukt dharan galyukt shivar yojana ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ आणि ‘नाला खोलीकरण व रुंदीकरण’ या योजनांमध्ये शेतकऱ्यांचा सक्रीय सहभाग महत्त्वाचा आहे. शेतकऱ्यांसाठी गाळ मागणीची प्रक्रिया आणि अनुदानासाठी ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ आणि ‘नाला खोलीकरण व रुंदीकरण’ या योजनांमध्ये शेतकऱ्यांचा सक्रीय सहभाग महत्त्वाचा आहे.Galmukt Dharan Galyukt Shivar Yojana … Read more