7/12 Online Process : डिजिटल ७/१२ डाउनलोड करण्यासाठी चार सोप्या टप्प्यांत प्रक्रिया पूर्ण करा.

7/12 Utara Online Process Step by Step Guide : डिजीटल सातबारा (७/१२) डाऊनलोड करण्यासाठी केवळ गट नंबर व सर्वे नंबरची आवश्यकता असते. या दोन गोष्टी तुमच्याकडे असतील तर तुम्ही पाच मिनिटात कायदेशीर मान्यता असलेला डिजीटल ७/१२ मिळवू शकता. यासाठी तुम्हाला महाराष्ट्र सरकारच्या महाभूलेख/भूलेख या अधिकृत संकेतस्थळावर (https://bhulekh.mahabhumi.gov.in/) जावं लागेल.   या संकेतस्थळावर दोन प्रकारचे दस्तावेज … Read more