Bihar Viral Video | अरे आता हे काय? प्लॅटफॉर्मवर ट्रेन थांबताच प्रवाशाने काय उतरून काय केलं बघा; पाहून पोलिसांनी दिला चोप; VIDEO व्हायरल

Bihar Viral Video : भारतीय रेल्वेचा प्रवास म्हणजे अनुभवांची खाणच म्हणावी लागेल. कधी डब्यातील गोंधळ, कधी अनोळखी माणसांची ओळख, तर कधी असे प्रसंग जे पाहून आश्चर्य वाटत. रेल्वेस्थानकांवर रोज लाखो लोकांची ये-जा असते आणि त्यातच कधी कधी असे काही घडते की, ते थेट सोशल मीडियावर व्हायरल होत.   सध्या असाच एक व्हिडीओ चांगलाच चर्चेत आहे, … Read more