महाराष्ट्राला मुसळधार पावसाचा धोका! १३ जूनपासून ते १८ जूनदरम्यान अतिवृष्टीचा इशारा Maharashtra IMD Rain Alert Today
Maharashtra IMD Rain Alert Today:सध्यस्थिती आणि जून सुरुवातीतील पाऊस महाराष्ट्रात मे महिन्याच्या शेवटी व जूनच्या सुरुवातीला अनेक भागांत जोरदार पावसाची नोंद झाली. सध्या राज्यात आकाशात ढगांच्या गर्दीचे चित्र दिसून येते, ज्यामुळे हवामान विभाग तसेच हवामानतज्ज्ञ पंजाबराव डख यांनी पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. ७–१२ जून दरम्यान अंदाजित हवामान डख सरांच्या अंदाजानुसार ७ ते … Read more