आजपासून दोन दिवस जोरदार मुसळधार पाऊस, IMD ने जारी केला अलर्ट; जाणून घ्या आजचा हवामानाचा अंदाज | IMD Weather Update of 22 june 2025
IMD Weather Update of 22 june 2025: आठवड्याचा शेवट आणि नव्या आठवड्याची सुरुवातच थंडगार होणार आहे. भारतीय हवामान विभागानं उत्तर भारतात पुढील दोन दिवस जोरदार पावसाचा आणि गारवा निर्माण करणाऱ्या वाऱ्यांचा अंदाज वर्तवला आहे. यामुळे दिल्ली-एनसीआरसह अनेक भागांत हवामान अधिकच आनंददायी होणार आहे. पावसाळ्यात घरी आलेल्या कीटकांना पळवून लावा फक्त 5 रुपयात ‘हा’ सोपा उपाय … Read more