खताचे नवीन भाव जाणून घ्या कोणती बॅग किती रुपयांना महागली…? Subsidy fertilizers 2025

Subsidy fertilizers 2025 मित्रांनो नमस्कार, फर्टीलायझरचे नवीन दर (Rate) हे जारी करण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांसाठीची जी माहिती आहे आपण आज या लेखामध्ये घेऊन आलो आहे. कारण सबसिडी फर्टीलायझर म्हणजेच खताचे नवीन दर या ठिकाणी जाहीर झालेले आहेत. कोणत्या खात्याचे नवीन भाव काय आहे..? हे आपण या ठिकाणी समजून घेऊया. सध्या खरीप हंगामा सुरु झालेला आहे, … Read more

मोठी बातमी या लोकांना एस टी महामंडळ बस मध्ये १००% आणि ६६% पास सवलत ! MSRTC Pass Scheme 2025

MSRTC Pass Scheme 2025:यंदाच्या शैक्षणिक वर्षाची सुरवात १६ जूनपासून होणार आहे.या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना शाळा-महाविद्यालयांमध्येच मोफत प्रवास व सवलतीच्या पासचे वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. शाळांमध्ये परगावाहून येणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी व त्यांचे बोनाफाईड मुख्यापकांनी दिल्यास त्या शाळांमधील विद्यार्थ्यांना ‘लालपरी’च्या प्रवासाचे पास मिळणार आहेत. सोलापूर जिल्ह्यात एसटीच्या बसगाड्यांमधून दरवर्षी सरासरी १५ लाख … Read more

HDFC बँकेकडून १० लाख रुपयांपर्यंत वैयक्तिक कर्ज! अर्ज कसा कराल, जाणून घ्या संपूर्ण माहिती HDFC Bank Personal Loan

HDFC Bank Personal Loan:HDFC बँक वैयक्तिक गरजांसाठी (Personal Loan) ग्राहकांना आकर्षक व्याजदरावर कर्ज देते. कोणतीही मालमत्ता तारण न लावता तुम्ही हे कर्ज घेऊ शकता. शिक्षण, वैद्यकीय खर्च, लग्न, घरगुती खर्च यासाठी हे कर्ज उपयुक्त आहे. ✅ मुख्य वैशिष्ट्ये (Features): 💰 कर्ज मर्यादा : ₹50,000 ते ₹10,00,000 पर्यंत 📆 परतफेड कालावधी : 12 महिने ते 60 … Read more

राज्यातील 903 योजनांची मान्यता रद्द, देवेंद्र फडणवीस सरकारचा मोठा निर्णय Maharashtra Government Scheme

Maharashtra Government Scheme:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारने मोठा आणि धाडसी निर्णय घेतला आहे. राज्यातील तब्बल 903 विकास योजनांची प्रशासकीय मान्यता रद्द करण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या आणि प्रत्यक्षात कोणतीही प्रगती न झालेल्या योजनांना यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. मृद व जलसंधारण विभागाच्या माध्यमातून हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. … Read more

घरकुल योजना 2025: प्रधानमंत्री आवास योजनेची नवीन पात्रता यादी जाहीर – तुमचं नाव आहे का? लगेच तपासा! Gharkul Yojana 2025

Gharkul Yojana 2025:ग्रामीण आवास योजना ग्रामीण भागातील गरीब, वंचित व मध्यमवर्गीय कुटुंबांना घराची सुविधा मिळावी म्हणून केंद्र आणि राज्य शासन विविध आवास योजना राबवत आहेत. यामध्ये प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना, इंदिरा आवास योजना, शबरी आवास योजना, आणि रमाई आवास योजना यांचा समावेश होतो. सविस्तर माहिती पाहण्यासाठी पुढे दिलेला व्हिडिओ पहा 👇👇 प्रमुख योजना व त्यांचे … Read more

पुन्हा पावसाचा जोर वाढणार! राज्यात पुढील तीन दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, ‘या’ जिल्ह्यांमध्ये ‘यलो अलर्ट’ जारी. IMD Weather Update

IMD Weather Update:राज्यात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली, त्यानंतर मान्सून दाखल झाल्यानंतर आता पावसाने उघडीप दिल्याने उन्हाचा चटका आणि उकाड्यामध्ये पुन्हा एकदा वाढ झाली. मॉन्सूनचे प्रवाह कमजोर झाले असले, तरी राज्यात पावसाला पोषक हवामान होत आहे. आज (गुरूवारी ता. 5) राज्यात विजांच्या कडकडटासह आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. … Read more

स्वत:च्याच जिवाशी खेळ कशाला? किंग कोब्राच्या नादाला लागणं पडलं महागात; क्षणात दंश केला अन् शेवटी काय झालं तुम्हीच पाहा Cobra Sanke Bite Viral Video

Cobra Sanke Bite Viral Video:किंग कोब्रा. सर्पाच्या अनेक खतरनाक जातींपैकी आणखी एक सर्वाधिक विषारी आणि खतरनाक अशी प्रजाती. साधासुधा सापाला घाबरणारे तर किंग कोब्राला पाहून असेच बेशुद्ध पडतील. काहींना तर स्वप्नात जरी साप दिसला, तरी दचकून जाग येते. साप म्हटलं की भल्याभल्यांच्या अंगाला दरदरून घाम फुटतो. पण काही लोक असे आहेत, ज्यांना सापाची बिलकुल भीती … Read more

पावसाळ्यात डास, मच्छर व माशांची घाण घरात होण्याआधी फक्त १० रूपयात करा हे खास उपाय; एकही मच्छर घराकडे फिरकणार नाही Best Ways to Get Rid of Mosquitoes

Best Ways to Get Rid of Mosquitoes : उन्हाळ्याचा ऋतू संपून आता पावसाळ्याने चांगलाच जोर धरला आहे. गरमी जाऊन गारवा आल्याने सर्वजण सुखावलेत. पण पावसाळ्यासोबतच विविध आजार येतात तसेच डासांचा उपद्रवही वाढतो. पावसाळ्याच्या दिवसांत सगळीकडेच डासांचे प्रमाण खूप जास्त वाढलेले असते. हे डास डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यासह अनेक आजार पसरवतात, ज्यामुळे बऱ्याच वेळा लोकांना रुग्णालयातही … Read more

तलाठी कार्यालयातील हेलपाटे बंद ! घरबसल्या ऑनलाइन करा 11 कामे Land Agriculture Documents Online

Land Agriculture Documents Online: शेती आणि जमिनीसंदर्भात कोणतेही काम असेल तर तलाठी कार्यालयात जावं लागतं. तसेच कार्यालयात जाऊनही कामे वेळेत होत नाहीत अशी अनेक लोक तक्रार करत असतात. मात्र आता या सर्व त्रासातून मुक्तता मिळणार आहे. जिल्ह्यातील 11 प्रकारच्या फेरफार नोंदींसाठी आता ‘ई-हक्क’ प्रणालीच्या माध्यमातून अर्ज करणे अनिवार्य करण्यात आले आहे. शेती आणि जमिनीसंदर्भात कोणतेही … Read more

Namo Kisan Hapta : नमो शेतकरी सन्मान योजनेच्या हप्त्यात वाढ? जिल्ह्यानुसार यादी पहा

Namo Kisan Hapta:पीएम किसान योजनेच्या धर्तीवर सुरू असलेल्या नमो शेतकरी सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांना यापूढे ६ हजारांऐवजी ९ हजार रुपये देऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चार महिन्यांपूर्वी दिले होते. योजनेचा पुढील हप्ता खरीप हंगामापूर्वीच देऊ असेही सांगितले होते. मात्र, यासाठी अतिरिक्त ३ हजार कोटींची तरतूद न झाल्याने या आश्वासनांचाबत राज्य सरकारच्या पातळीवर कोणतीही हालचाल … Read more