या कर्मचाऱ्यांना जूनपासून ५३ टक्के महागाई भत्ता” उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा DA Hike News

DA Hike News:राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना जूनपासून ५३ टक्के महागाई भत्ता मिळणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली. मूळ वेतनावर ५३ टक्के महागाई भत्ता अदा करण्यात येईल असं एकनाथ शिंदेंनी सांगितलं. महागाई भत्ता वाढीमुळे सरकारच्या तिजोरीवर दर महिन्याला १९ कोटींचा आर्थिक भार वाढणार आहे. महागाई भत्त्याच्या थकबाकीबाबत निधीची उपलब्धता पाहून यथावकाश निर्णय घेण्यात … Read more

पुढील २४ तासात राज्यात मुसळधार पाऊस हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा heavy rain in the state

heavy rain in the state महाराष्ट्रात मान्सूनच्या आगमनाआधीच पावसाच्या सरी सुरू झाल्या आहेत. राज्यातील अनेक भागांमध्ये पुढील काही दिवसांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेषतः कोकण किनारपट्टी, मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये आजच्या रात्रीपासून पावसाची हजेरी लागण्याचा अंदाज आहे. तसेच उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमध्ये मेघगर्जना आणि वीजेच्या कडकडाटासह पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. … Read more

आता एवढेच बाकी होतं”अंत्ययात्रा आहे की लग्नाची वरात”, हार-फुग्यांनी सजवली तिरडी, डीजेवर थिरकले लोक अन्…; पाहा धक्कादायक VIDEO.Funeral Procession Viral Video

Funeral Procession Viral Video : तुम्ही आतापर्यंत हळदी समारंभ किंवा लग्नाच्या वरातीतील लोकांना डीजेच्या तालावर थिरकताना पाहिले असेल; पण एखाद्या अंत्ययात्रेत डीजेच्या तालावर लोकांना नाचताना पाहिलं आहे का, हा प्रश्न वाचून तुम्हाला हसू येईल; पण एका अंत्ययात्रेत खरंच असं दृश्य पाहायला मिळालं. ज्यात अंत्ययात्रेदरम्यान तिरडी हार-फुलं अन् फुग्यांनी सजवण्यात आली होती. तर उपस्थित लोक डीजेच्या … Read more

मुंबई मध्ये बस चालक – वाहक पदासाठी २८,३२५ पगाराची नोकरी । लगेच अर्ज करा BMC Best Recruitment 2025

BMC Best Recruitment 2025:BEST मुंबई (बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अ‍ॅन्ड ट्रान्सपोर्ट उपक्रम) मार्फत बस चालक आणि बस वाहक (पुरुष) पदासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाइन (ई-मेलद्वारे) किंवा ऑफलाइन पद्धतीने सादर करावेत. अर्ज प्रक्रिया २९ मे २०२५ पासून सुरू झाली असून, शक्य तितक्या लवकर अर्ज सादर करणे आवश्यक आहे. … Read more

राज्य कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी : वित्त विभागाकडून सुधारित वेतनश्रेणी संदर्भात शासन निर्णय GR जारी दि. :- 02/06/2025 | Government decision regarding revised pay scale

Government decision regarding revised pay scale: वेतन त्रुटी निवारण समिती-२०२४ च्या अहवालामधील वेतनश्रेण्यांविषयक व आनुषंगिक शिफारशी स्वीकृत करण्याबाबत. सातव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतन सुधारणेच्या अनुषंगाने राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना उपरोक्त दि. ३० जानेवारी, २०१९ च्या शासन अधिसूचनेन्वये दि. १ जानेवारी, २०१६ पासून सुधारित वेतनश्रेणी विहित करण्यात आली आहे. सातव्या वेतन आयोगानुसार सुधारीत वेतनश्रेणी … Read more

जमीन खरेदी-विक्रीच्या नियमांत बदल ! या जमिनींच्या विक्रीसाठी अधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागणार Land Agriculture News

Land Agriculture News: राज्यात सरकारी, देवस्थान, वतन, वनविभाग, गायरान आणि पुनर्वसनासाठी दिलेल्या अशा वर्ग 2 जमिनींची खरेदी-विक्री विनापरवानगी होणे आता शक्य राहणार नाही. राज्यात सरकारी, देवस्थान, वतन, वनविभाग,गायरान आणि पुनर्वसनासाठी दिलेल्या अशा वर्ग 2 जमिनींची खरेदी-विक्री विनापरवानगी होणे आता शक्य राहणार नाही. महाराष्ट्र सरकारने नोंदणी कायद्यात महत्त्वपूर्ण सुधारणा करत दुय्यम निबंधकांना अशा व्यवहारांना थेट नकार … Read more

घरकुल लाभार्थ्यांची यादी जाहीर तुमचं नाव तपासा PMAY – Pradhan Mantri Awas Yojana

भारत सरकारने ग्रामीण आणि शहरी भागांतील economically weaker sections (EWS) किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटासाठी प्रधानमंत्री घरकुल योजना (PMAY – Pradhan Mantri Awas Yojana) सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत सरकार घर बांधण्यासाठी आर्थिक मदत देते, ज्यामुळे गरजू लोकांना स्वतःचं पक्कं घर मिळण्यास मदत होते. योजनेचा उद्देश गरीब, बेघर किंवा अपुर्या घरात राहणाऱ्या नागरिकांना पक्कं घर देणं … Read more

सावधान! महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना हवामान विभागाचा जोरदार पावसाचा इशारा IMD Rain Alert Today

IMD Rain Alert Today:महाराष्ट्रात पुन्हा एकदा हवामानात बदल होत असून, राज्यातील सात जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने अधिकृत पावसाचा इशारा दिला आहे. कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसासह वादळी वाऱ्यांची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही भागांत कडक ऊन असून नागरिक त्रासले आहेत. मुंबईसह ठाणे, नवी मुंबई आणि कल्याणमध्येही पावसाचे आगमन होण्याची चिन्हं आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, … Read more

राज्य सरकारने या महिलांना लाडकी बहीण लाभार्थी यादीतून वगळे ! तुमचे नाव यादीत पहा Ladki Bahin Yojna

Ladki Bahin Yojna: राज्य सरकारची गेमचेंजर ठरलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा मोठी चर्चा आहे .या योजनेसाठी शासनाच्या विविध विभागांचा निधी वळवल्याची तक्रार सातत्याने होत आहे. या योजनेत लाडक्या बहिणींच्या जवळपास 2 लाख अर्जांची छाननी केल्यानंतर राज्यातील लाडकी बहिण योजनेतील लाभार्थ्यांची संख्या अधिक घटण्याची शक्यता आहे . या योजनेत अनेक … Read more

“आईशप्पथ, ही बाई कसली नाचते…”, भरलग्नात स्टेजवर केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले…, ‘तुमचा डान्स…’.Dance Viral Video

Dance Viral Video: डान्सची आवड असलेल्या काही हौशी महिला एखाद्या कार्यक्रमात डान्स करून आपली आवड पूर्ण करतात. या व्हायरल व्हिडीओमध्ये अशाच एका महिलेचा डान्स खूप व्हायरल होतोय. ही महिला या व्हिडीओमध्ये एका गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर अनेक जण रील्सद्वारे आपली कला सादर करताना … Read more