शासकीय कर्मचाऱ्यांना आता सरकारी धोरणावर टिका व मत व्यक्त करता येणार नाही ! शासन परिपत्रक जाहीर.Government Decision On No comment State Employees
Government Decision On No comment State Employees:समाज माध्यमांवरती (Social Media) शासनाच्या धोरणात्मक निर्णयांवर, वरिष्ठ अधिका-यांनी घेतलेल्या निर्णयांवर तसेच, वरिष्ठ अधिका-यांवर त्यांचे कोणत्याही प्रकारचे मत, टिका अथवा आक्षेप न नोंदविणेबाबत. उपरोक्त विषयाबाबत आपणांस असे कळविण्यात येते की, शासनाच्या/संचालनालयाच्या असे निदर्शनास आले आहे की, संचालनालयाच्या आस्थापनेवरील काही कर्मचारी / अधिकारी हे फेसबुक (Facebook), युट्युब (YouTube), व्टिटर (Twitter), … Read more