Maharashtra Cabinet Decision : मोठी बातमी! उत्पादन शुल्कात सुधारणा, राज्य मंत्रिमंडळाचे 3 मोठे निर्णय
Maharashtra Cabinet Decision मुंबई : राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत आज महत्त्वाचे 3 निर्णय घेण्यात (Maharashtra Cabinet Decision) आले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मंत्रिमंडळाची बैठक संपन्न झाली. महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना करण्यात आल्या नंतर महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगास (Maharashtra State Commission for Scheduled Castes) वैधानिक दर्जा देण्यात आल्याची … Read more