लग्नात मेहुणीला बघून कंट्रोल सुटला, भर स्टेजवरच नवरदेवाने काय केलं पाहा; VIDEO पाहून लावाल डोक्याला हात Marriage Dance Viral video
Marriage Dance Viral video: लग्नात जर सर्वात जास्त मस्ती करणारी जोडी कुणी असेल तर ती आहे मेहुणी आणि भाओजीची जोडी. ते एकमेकांची गंमत करण्याचे अनेक कारणे शोधत असतात. मेहुणी तर नवरदेवाच्या एन्ट्रीपासून ते शूज लपवण्यापर्यंत आपल्या भाओजीला त्रास देत असते. तेच काही भाओजीही काही कमी नसतात. तेही आपल्या मेहुणीला त्रास देण्यासाठी काहीना काही बहाना शोधत … Read more