मोठी बातमी : तीन महिन्यांचं मोफत रेशन एकत्रित मिळणार! जाणून घ्या संपूर्ण माहिती, पात्रता व अटी Ration PM-GKAY update 2025
Ration PM-GKAY update 2025 : मोफत रेशन घेणाऱ्या रेशनकार्डधारकांसाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. जून 2025 मध्येच पुढील तीन महिन्यांचं (जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर) रेशन एकत्रितपणे दिलं जाणार आहे. यामुळे पावसाळ्यात पुरवठा अडथळा येण्याची शक्यता कमी होईल आणि अन्नसुरक्षा सुनिश्चित होईल. ✅ ही योजना काय आहे? राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा (NFSA) आणि प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न … Read more