महाराष्ट्र शासन : जिल्हा न्यायालय भरती 2025 । पात्रता : 7 वी / 10वी पास District Court Recruitment 2025
District Court Recruitment 2025:जिल्हा न्यायालय अंतर्गत “सफाईगार” पदांची नवीन भरतीस सुरुवात झाली असून सातवी पास असणाऱ्या उमेदवारास सदर भरतीसाठी ऑफलाईन अर्ज सादर करता येणार आहे, सफाईगार पदासाठी पगार- ₹15,000 ते ₹47,600 इतका आहे. ऑफलाईन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 10 जून 2025 आहे. PDF जाहिरात येथे क्लिक करा अर्ज नमुना फॉर्म येथे क्लिक करा … Read more