Old Land Documents | 1880 पासून चे जमिनीचे सातबारे उतारे पहा आता मोबाईलवर
📱 महाराष्ट्रातील जुने आणि चालू जमिनीचे रेकॉर्ड्स ऑनलाईन कसे पहाल 🔹 1) Mahabhulekh / Mahabhumi Portal सरकारी भूमी अभिलेख (Land Records) प्रणाली आहे जिथे तुम्ही: ✔️ 7/12 उतारा (सातबारा) ✔️ 8A extract ✔️ Property card ✔️ Mutation history (फेरफार) ✔️ Old archived records (1880 पासूनचे) हे सर्व पाहू शकता. 👉 … Read more