बापाचं प्रेम! लंडनला जाणाऱ्या लेकीबरोबर ठेवलेला व्हॉट्सअॅप स्टेटस शेवटचा ठरला; अनेक धक्कादायक व्हिडिओ आले समोर Ahmedabad plane crash Viral Video
Ahmedabad plane crash Viral Video: अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान एआय-171 चा अपघात झाला आहे. या विमानात एकूण २४२ प्रवासी अहमदाबादहून लंडनला जात होते. मात्र या अपघातात फक्त एक प्रवासी वगळता इतर सर्वांचाच मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, आता याच विमानात प्रवास करणाऱ्या खुशबू नावाच्या नवविवाहित महिलेची काळीज पिळवटून टाकणारी माहिती समोर येत आहे. मोठी … Read more