राजस्थानमध्ये महाराष्ट्राचा डंका! मदनमंजिरी गाण्यावर सुंदर तरुणीची ठसकेबाज लावणी, सोशल मीडियावर Video तुफान व्हायरल Madan Manjiri Song Lavani Video
Madan Manjiri Song Lavani Video : लावणी ही महाराष्टातील लोककला आहे. गावाच्या जत्रेतून पिढ्यापिढ्या मनोरंजन करणारी लावणी आजही लोकांच्या पंसतीस उतरते. लावणी करणे ही वाटते तितके सोपे काम नाही. लावणी करण्यासाठी नृत्याची जाण तर लागतेच त्याचबरोबर नृत्य करण्यासाठी अदाही लागते. सोशल मीडियावर एकापेक्षा एक लावणी नृत्याचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. यामध्ये फक्त मुली आणि महिलाच … Read more