Car message video | ३ मुलीच? म्हणणाऱ्यांना वडिलांनी दिलं जबरदस्त उत्तर; कारच्या मागे लिहलं असं काही की रस्त्यावर सर्व बघतच राहिले, VIDEO पाहून कराल कौतुक
Car message video: या जगात आल्यावर सर्वात आधी मुली कोणत्या पुरुषाला ओळखू लागतात, त्याच्यावर जीव ओवाळून टाकतात, ज्याच्या जीवावर जगणं, हसणं, बोलणं, चालणं सुरु करतात तो असतो त्यांचा लाडका बाबा! खरं तर असं म्हटलं जातं की मुलगी या जगात येण्याआधीपासून तिच्यावर कोणी जीव ओवाळून टाकत असेल तर ते वडिल असतात. आपल्या घरी लक्ष्मीचं आगमन व्हावं … Read more