Carefree Woman Viral Video | व्वा, आयुष्य असावं तर असं! हातात पिशवी, चेहऱ्यावर आनंद, रस्त्यावर बेधुंद नाचणारी साडीतील महिला; तिचा VIDEO पाहून कळेल जगण्याचा खरा अर्थ
Woman Dancing on Road Video: आजच्या धावपळीच्या आणि जबाबदाऱ्यांनी गच्च भरलेल्या जगात प्रत्येक जण थोडा वेळ ‘मोकळ्या श्वासाचा’ शोध घेत असतो. पण, एका महिलेने जणू सगळ्या चिंता झटकून टाकल्या आणि रस्त्यावर ती अशी नाचली की, संपूर्ण सोशल मीडियावर तिचा VIDEO धुमाकूळ घालत आहे. रस्त्याच्या कडेला वाहतूक सुरू असतानाच अचानक सगळ्यांचं लक्ष एका अनोळखी महिलेकडे … Read more