CIBIL Score कमी असल्याने कर्ज मिळेल
1) कमी CIBIL स्कोर म्हणजे काय? साधारणपणे 300 ते 900 दरम्यान CIBIL स्कोर असतो. 750 पेक्षा जास्त स्कोर चांगला मानला जातो. 650 पेक्षा कमी स्कोर असल्यास बँका व फायनान्स कंपन्या कर्ज देताना सावध राहतात. 2) कमी CIBIL स्कोर असतानाही कर्ज कसे मिळू शकते? जामीनदार (Guarantor) असल्यास – चांगला CIBIL स्कोर असलेला जामीनदार असल्यास … Read more