Civil score | सिबिल स्कोर म्हणजे काय? तो किती असावा आणि कसा तपासावा?

🔹 CIBIL Score म्हणजे काय?   CIBIL Score हा तुमच्या क्रेडिट वर्तनाचा (Credit History) एक स्कोअर आहे. तो 300 ते 900 या रेंजमध्ये असतो.   👉 बँका / फायनान्स कंपन्या Loan किंवा Credit Card देण्याआधी हा स्कोअर तपासतात.   तुम्ही कर्ज वेळेवर फेडलं आहे का?   EMI कधी चुकली आहे का?   किती कर्ज घेतलं … Read more