Crocodile vs Python Deadly Clash | शिकार करो या शिकार बनो! मगर-अजगराची झुंपली जीवघेणी लढत; काही क्षणांत झाला एकाचा शेवट…काळजाचा थरकाप उडवणारा Video Viral
सरपटणाऱ्या प्राण्यांच्या जगात सर्वात भयंकर आणि दहशत माजवणारे दोन शिकारी म्हणजे मगर आणि अजगर. दोघांची ताकद, स्वभाव आणि हल्ल्याची शैली एकदम वेगळी आहे. मगरीच्या जबड्यात जर कोणी एकदा सापडले तरी त्यातून सुटणे अशक्य असते. तर अजगरही आपल्या भल्यामोठ्या देहाने भक्ष्याला आवळून शिकार करतो. दोन्ही हिंस्र प्राणी आपल्या भयावह शिकारीसाठी ओळखले जातात पण जेव्हा अशा दोन … Read more