Crop Insurance |  पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 18,900 रुपये मिळणार आहेत :

🌾 पिक विमा म्हणजे काय?   नैसर्गिक आपत्ती, हवामान बदल, कीड-रोग, अतिवृष्टी, दुष्काळ, गारपीट इत्यादी कारणांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांनाच आर्थिक संरक्षण देण्यासाठी पिक विमा योजना राबवली जाते. केंद्र सरकारची प्रधानमंत्री पिक विमा योजना (PMFBY) ही मुख्य योजना आहे. अधिक माहिती पाण्यासाठी येथे क्लिक करा 💰 हेक्टरी 18,900 रुपये म्हणजे काय?   ज्या शेतकऱ्यांनी पिक … Read more