Eagle Catches Baby Deer | बापरे! गरुडाची एक झडप अन् हरणाच्या पिल्लाचा शेवटचा क्षण; आकाशातील ‘हा’ Video पाहून अंगावर येईल काटा

Eagle Catches Baby Deer: लहानपणी नेहमी मोठी मंडळी सांगायची, “दुपारी छपरावर झोपू नको, नाही तर गरुड डोळे उपटून घेऊन जाईल.” तेव्हा ती गोष्ट ऐकून अंगावर काटा यायचा. पण, ती फक्त भीतीदायक गोष्ट आहे, असं वाटायचं; मात्र, प्रत्यक्षातही गरुड तितकाच ताकदवान आणि धोकादायक शिकारी आहे हे आता एका व्हायरल व्हिडीओमधून स्पष्ट झालं आहे.   निसर्ग हा … Read more