EPF 95 pension | EPF 95 पेन्शनधारकांसाठी पेन्शन रकमेत वाढ जाहीर करण्यात आली आहे.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) अंतर्गत कार्यान्वित कर्मचारी पेंशन योजना (EPS-95) मधील किमान मासिक पेंशन ₹1,000 इतकी आहे, जी २०१४ पासून याच पातळीवरच आहे. काही महिन्यांपासून लाखो पेन्शनधारक आणि कामगार संघटना यांना महागाईच्या पार्श्वभूमीवर ही पेंशन वाढवण्याची मागणी सुरू आहे.    🔼 सध्याची स्थिती (जाहिर किंवा प्रस्तावित बदल) Ladki Bahin Yojana | संक्रांतीपूर्वी लाडक्या … Read more