Heavy rains | येत्या 24 तासात या जिल्ह्यात होणार मुसळधार पाऊस 

Heavy rains – दसऱ्यानंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचे वातावरण तयार झाले आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या तीव्र कमी दाबाच्या प्रणालीमुळे राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भारतीय हवामान खात्याने विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला असून, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.   ओडिशाच्या किनारपट्टीजवळ तयार झालेली … Read more