Indian woman viral video USA:“सॉरी सर, मी पैसे द्यायला विसरले!” अमेरिकेत भारतीय महिलेची पकडली गेली चोरी? – VIDEO पाहून लोक म्हणाले, ‘हे काय चाललंय?’

भारतातून शिक्षण, नोकरी किंवा चांगल्या जीवनाच्या शोधात परदेशात गेलेले अनेक तरुण-तरुणी आपलं करिअर घडवण्यात व्यग्र असतात. मात्र, कधी कधी काही जणांकडून झालेल्या छोट्या चुकीमुळे किंवा चुकीच्या कृतीमुळे संपूर्ण भारतीय समाजाची प्रतिमा डागाळली जाते. आजच्या सोशल मीडिया युगात अशा घटना एका क्षणात व्हायरल होतात आणि त्या व्यक्तीबरोबरच ‘भारतीय’ या ओळखीवरही प्रश्नचिन्ह निर्माण करतात. सध्या अमेरिकेत एका … Read more