King Cobra Attack Video : दोन बेडकांना एकाचवेळी खाणं किंग कोब्राला पडलं महागात; पचवताना काय हालतं झाली एकदा पाहा
King Cobra Attack Video : सध्या पावसाळा असल्याने सापांच्या बिळात पाणी साचते. त्यामुळे साप बाहेर पडून लोकवस्तीत शिरताना दिसतात. यात काही दुर्मिळ साप तर काही विषारी साप पाहायला मिळतात. अनेकदा साप वस्तीत शिरुन लहान प्राण्यांची शिकार करतानाही दिसतात. सध्या किंग कोब्राचा असाच एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतोय. ज्यात एका भुकेलेल्या कोब्राने असे काही केले की … Read more