तारीख ठरली! अखेर लाडक्या बहिणींना फिक्स या तारखेला 1500 येणार! शासन निर्णय जारी Ladki Bahin Hafta Date
अभिनंदन! सरकारकडून ‘लाडकी बहीण’ योजनेचा १३वा हप्ता निधी २,९८४ कोटी रुपये मंजूर झाला असून हा रक्षा बंधनाच्या आगोदर, म्हणजेच २४ जुलै २०२५ रोजी बहिणींच्या बँक खात्यात थेट जमा होणार आहे . ✅ मुख्य माहिती: तारीख ठरली: २४ जुलै २०२५ रोजी १३वा हप्ता ₹१५०० /- बहिणींच्या खात्यात जमा निधी मंजुरी: सरकारने २,९८४ कोटी रुपये … Read more