Ladki Bahin installment Update : महाराष्ट्रातील महिलांसाठी आनंदाची बातमी! लाडकी बहीण योजनेअंतर्गत 3000 रुपये खात्यात जमा, लगेच तपासा!
खूप चांगली बातमी आहे! महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात ₹3,000/- (जुलै-ऑगस्टची एकत्रित दोन महिनेची रक्कम) जमा करायला सुरूवात केली आहे. 💰आता खालील सोप्या पद्धतीने तुम्ही तुमचा अर्ज आणि पेमेंट स्टेटस सहज तपासू शकता: 📝 तुमचा पेमेंट स्टेटस कसा तपासायचा? १. नारी शक्ती दूत (Nari Shakti … Read more