Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळवण्यासाठी सरकारचा आणखी एक नियम,
“लाडकी बहीण” (माझी लाडकी बहीण / मुख्यमंत्री–माझी लाडकी बहीण) योजनेच्या अधिकृत माहिती नुसार पति किंवा वडिलांचे नाव या संदर्भात काही विशिष्ट अट नसल्याची माहिती उपलब्ध आहे. पण, काही महत्वाच्या नियम / अटी आहेत ज्या लाभ मिळवताना तपासल्या जातात: Ladki Bahin Yojana Installment | खुशखबर!! लाडक्या बहिणींनो, एकत्र 3,000 रुपये बँक जमा होण्यास सुरुवात; … Read more