Ladki Bahin Yojana | लाडकी बहीण योजना! आज 17वा हप्ता जाहीर, 3000 रुपये मिळणार 

अद्ययावत अपडेट — लाडकी बहीण योजना (मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना) — 17वा हप्ता व ₹3000 संदर्भात:    🟢 महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजना अंतर्गत दर महिन्याला पात्र महिलांना ₹1,500 रुपये DBT (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर) द्वारे मिळतात. 2025 मध्ये 16 वा हप्ता 4 नोव्हेंबर रोजी रिलीज झाला आहे. 17वा हप्ता नोव्हेंबर महिन्याचा आहे.    📌 … Read more