Land record | “१८८० पासूनचे जमिनीचे सातबारे उतारे आता थेट मोबाईलवर पहा.”
📱 १८८० पासूनचे जमिनीचे सातबारे उतारे मोबाईलवर कसे पाहावेत? आता महाराष्ट्र शासनाच्या ऑनलाइन सुविधेमुळे जमिनीचे जुने-नवे ७/१२ (सातबारा) उतारे मोबाईलवर सहज पाहता येतात. 🔹 काय पाहता येते? १८८० पासूनचे जुने सातबारे उतारे सध्याचा (नवीन) ७/१२ उतारा फेरफार नोंदी मालकाची माहिती क्षेत्रफळ, गट नंबर, सर्व्हे नंबर इ. 🔹 … Read more