land registry document | हे दोन कागदपत्रे तुमच्याकडे नसतील, तर तुमची जमीन जप्त होऊ शकते!
Land Registry Document (जमीन नोंदणी कागदपत्रे) – सविस्तर माहिती जमीन तुमच्या नावावर सुरक्षित राहण्यसाठी काही महत्त्वाची कागदपत्रे अद्ययावत व वैध असणे अत्यावश्यक आहे. ही कागदपत्रे नसतील किंवा चुकीची असतील, तर जमीन जप्त होण्याची, वादात अडकण्याची किंवा शासकीय कारवाईची शक्यता निर्माण होते. १) खरेदीखत / विक्रीखत (Sale Deed / Registry Document) जमीन खरेदी केल्यानंतर … Read more