Longest Snake in the World | बापरे! जगातील सर्वांत लांब आणि विषारी साप आला समोर; VIRAL VIDEO पाहून सर्वांना भरली धडकी
Longest Snake in the World: सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ धुमाकूळ घालत आहे. लाखो लोकांनी पाहिलेला हा व्हिडीओ पाहून अनेकांचे धडधड वाढली आहे. कारण- यात दिसतोय जगातील सर्वांत लांब आणि घातक साप– मलेशियन किंग कोब्रा. काळसर पिवळसर अंगावर शहारे आणणारा हा साप जेव्हा आपल्या पूर्ण लांबीसह कॅमेऱ्यात कैद झाला, तेव्हा लोकांच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. काहींनी … Read more