Maharashtra GR Before Polls |आचारसंहितेपूर्वी २२० जीआर, बदल्यांसह कोट्यवधींच्या निधीची खैरात
Maharashtra सरकारने आचारसंहिता लागू होण्याच्या अगोदर २२० पेक्षा जास्त शासन निर्णय (GRs) जाहीर केले आहेत. यामध्ये निधी वाटप, बदल्या-नियुक्त्या यांचा समावेश आहे. Tukdebandi Kayda : तुकडेबंदी कायदा रद्दचा अध्यादेश आला, राज्यातील लाखो कुटुंबांना न्याय मिळणार, वाचा सविस्तर उदाहरणार्थ, “कापणीपश्चात शेतकऱ्यांसाठी निधी”, “नगरपरिषदा/नगरपंचायतांना निधी”, “बदल्या-नियुक्त्या” अशी अनेक बाबी या निर्णयांत आहेत. परंतु, “खैरात” किंवा “कोट्यवधींच्या … Read more