Nagar Palika | नगरपालिका निवडणूक घोषणा 6/7 नोव्हेंबर रोजी.

महापालिका वॉर्डांची रचना, इतर मागासवर्गाचे आरक्षण तसेच अन्य मुद्द्यांवरून गेली अनेक वर्षे रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून राज्य निवडणूक आयोग निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यासाठी सज्ज झाला आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगर पंचायतींच्या निवडणुकीची घोषणा पुढील आठवड्यात होईल तर 15 ते 20 जानेवारीदरम्यान मुंबईसह सर्व महानगरपालिकांसाठी मतदान घेण्याचे … Read more